Aamhi Vithlache Warkari
6
views
Lyrics
आम्ही विठ्ठलाचे वारकरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी ♪ आता अंतरंग झाले पांडूरंग आता अंतरंग, अंतरंग हे आता अंतरंग झाले पांडूरंग आता अंतरंग झाले पांडूरंग तुळशी माळगळा जाहलो मी संग तुळशी माळगळा जाहलो मी संग डोळा चंद्रभागा, डोळा चंद्रभागा डोळा चंद्रभागा तीर्थ हे अंतरी डोळा चंद्रभागा तीर्थ हे अंतरी ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी ठायी-ठायी विठ्ठल ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी ♪ आम्ही ज्ञानदेव, आम्ही ज्ञानदेव आम्ही ज्ञानदेव, आम्ही ज्ञानदेव आम्ही नामदेव, आम्ही ज्ञानदेव आम्ही नामदेव, आम्ही एकनाथ आम्ही पुंडलिक, आम्ही एकनाथ आम्ही पुंडलिक... आम्ही होतो तुकया दंगतो गजरी आम्ही होतो तुकया दंगतो गजरी ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी विठ्ठल ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी ♪ चालविले जाते... ♪ चालविले जाते... चालविले जाते ज्याने जनाईचे चालविले जाते ज्याने जनाईचे तोच फिरवितो जाते ब्रम्हाडाचे तोच फिरवितो जाते ब्रम्हाडाचे त्याच्याविन कोण अंतरी-बाहेरी त्याच्याविन कोण अंतरी-बाहेरी ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी विठ्ठल ठायी-ठायी विठ्ठल ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी ठायी-ठायी विठ्ठल, ठायी-ठायी पंढरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी आम्ही विठ्ठलाचे वारकरी
Audio Features
Song Details
- Duration
- 05:24
- Key
- 8
- Tempo
- 87 BPM