Raya
5
views
Lyrics
गुंतला तुझ्यात हा जीव बावरा पिरमाचा साज छेडी हा गारवा रे सख्या, पिरमाचा साज छेडी हा गारवा जीव माझा तुझ्यामंदी, श्वास तुझा उरामंदी झालेया मी वेडी, राया, तू माझी जिंदगानी ♪ रे राया माझा रे राया माझा ♪ First time तू रं जवा भेटला सुर हा नवा मनी तू छेडीला ♪ हो, first time तू रं जवा भेटला सुर हा नवा मनी छेडीला नसता जरी जवळी तू रं तुझाच भास हा होतोया मला जीव माझा तुझ्यामंदी, श्वास तुझा उरामंदी झालेया मी वेडी, राया, तू माझी जिंदगानी ♪ रे राया माझा रे राया माझा ♪ रोज याद ही तुझी रं छेळते जगणं तुझ्याइना अधुरं वाटते ♪ रोज याद ही तुझी रं छेळते जगणं तुझ्याइना अधुरं वाटते असला जरी दूर तू सजणा फिकीर ही तुझी मला सतावते तुझ्याइना जगू कसा? का अर्ध्यावरी मला सोडला? तुझ्याइना हाय मी अधुरा जीव माझा तुझ्यामंदी, श्वास तुझा उरामंदी तुकडा तू काळजाचा माझी जिंदगानी
Audio Features
Song Details
- Duration
- 05:28
- Key
- 9
- Tempo
- 131 BPM