Majhe Manorath
1
views
Lyrics
माझे मनोरथ पूर्ण करी देवा माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा, माधवा... केशवा, माधवा, नारायणा माझे मनोरथ पूर्ण करी देवा माझे मनोरथ... ♪ नाही-नाही मज आणिक सोयरा नाही-नाही मज आणिक सोयरा न करी अव्हेरा पांडुरंगा न करी अव्हेरा पांडुरंगा, नारायणा माझे मनोरथ पूर्ण करी देवा माझे मनोरथ... ♪ अनाथांचा नाथ होसी तू दयाळा अनाथांचा नाथ होसी तू दयाळा किती वेळो-वेळा प्रार्थु आता किती वेळो-वेळा प्रार्थु आता, नारायणा माझे मनोरथ... माझे मनोरथ... माझे मनोरथ... माझे मनोरथ पूर्ण करी देवा माझे मनोरथ... ♪ नामा ह्मणे, "जीव होतो कासावीस" नामा ह्मणे, "जीव होतो कासावीस" केली तुझी आस आता बरी केली तुझी आस आता बरी, नारायणा माझे मनोरथ पूर्ण करी देवा माझे मनोरथ... माझे मनोरथ... माझे मनोरथ... माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा, माधवा, नारायणा माझे मनोरथ पूर्ण करी देवा माझे मनोरथ...
Audio Features
Song Details
- Duration
- 04:52
- Key
- 8
- Tempo
- 144 BPM