Tik Tik Vajate Dokyaat

1 views

Lyrics

टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 कभी ज़मी, कधी नभी
 संपते अंतर झोक्यात
 टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 ♪
 नाही जरी सरी तरी
 भिजते अंग पाण्याने
 सोचा तुम्हें पल-भर भी
 बरसे सावन जोमाने
 शिंपल्याचे show peace नको
 जीव अडकला मोत्यात
 टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 ♪
 सूर ही तू, ताल ही तू
 रूठे जो चाँद वो नूर है तू
 आँसू ही तू, हसू ही तू
 ओढ मनाची नि हूरहुर तू
 रोज नवे भास तुझे
 वाढते अंतर श्वासात
 टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 टिकटिक वाजते डोक्यात
 धडधड वाढते ठोक्यात
 (कभी ज़मी, कधी नभी)
 (संपते अंतर झोक्यात)
 (टिकटिक वाजते डोक्यात)
 (धडधड वाढते ठोक्यात)
 (टिकटिक वाजते डोक्यात)
 (धडधड वाढते ठोक्यात)
 

Audio Features

Song Details

Duration
02:52
Key
4
Tempo
98 BPM

Share

More Songs by Sachin Pilgaonkar'

Similar Songs