Ghana

2 views

Lyrics

ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
 फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
 नको नको म्हणताना, गंध गेला रानावना
 टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
 नको नको म्हणताना, मनमोर भर राना
 नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना

Audio Features

Song Details

Duration
02:17
Tempo
121 BPM

Share

More Songs by Savanna Drummers Club

Albums by Savanna Drummers Club

Similar Songs