Koliwada Jhingla
1
views
Lyrics
माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला ♪ माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला (हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) (हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) या या पोराची तऱ्हा लय भारी कसा झिंगलाय भर दुपारी धड मिशी भी याला फुटना अन छेडतय गावांच्या पोरी या या पोराची तऱ्हा लय भारी कसा झिंगलाय भर दुपारी धड मिशी भी याला फुटना अन छेडतय गावांच्या पोरी सुख्या जवाल्याचा चाकणा लय चांगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला (हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) (हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला ♪ सोलाव वरिस लागलं अन वाजली इश्काची घंटी Birthday च्या दिवशीच मला अव I love You म्हणला Banti सोलाव वरिस लागलं अन वाजली इश्काची घंटी Birthday च्या दिवशीच मला I love You म्हणला Banti त्याचा कालिज व्हेशीवर टांगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला (हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) (हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला
Audio Features
Song Details
- Duration
- 03:47
- Key
- 5
- Tempo
- 130 BPM