Avaghe Garje Pandharpur
2
views
Lyrics
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठल (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठल (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठल (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल मृदुंग धरितो सूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर ♪ निवृत्ती, ज्ञाना, मुक्ताई निवृत्ती, ज्ञाना, मुक्ताई नाथ, सावता, तुका, जनाई नाथ, सावता, तुका, जनाई म्हणे भिवरा, "माझे आई" भरुनी आला उर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर ♪ जसे उपरणे तसेच धोतर जसे उपरणे तसेच धोतर कटेवरी कर, उभा विटेवर कटेवरी कर, उभा विटेवर तुला पाहता, हे रुख्मिणी वर तुला पाहता, हे रुख्मिणी वर नयनी लोटला पूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर ♪ सावळे रूप सुंदर सावळे रूप सुंदर दयाघना रे, तूचि मनोहर दयाघना रे, तूचि मनोहर असे शोभले हे पंढरपूर संतांचे माहेर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल मृदुंग धरितो सूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर पंढरपूर, पंढरपूर पंढरपूर, पंढरपूर
Audio Features
Song Details
- Duration
- 05:14
- Key
- 2
- Tempo
- 100 BPM