Gaganachya Chhaye Khali
4
views
Lyrics
गगणाच्या छायेखाली... गगणाच्या छायेखाली घर हे आपले छान घर हे आपले छान सुंदर-सुंदर धरणी हसरी, प्रीतवेल ही बहरे दारी इथे सुखाची दुनिया फुलवू तू आणि मी गगणाच्या छायेखाली घर हे आपले छान घर हे आपले छान ♪ चंद्रमोडी झोपडी खिडकी ही अशी चंद्रमोडी झोपडी खिडकी ही अशी आरसा ही नाही बघशी तू कशी? दर्पण साजणा, तंव ही लोचने हृदयी या तुझ्या मजला राहणे जवळ ये, मिठीत घे धुंद होऊया गगणाच्या छायेखाली घर हे आपले छान घर हे आपले छान ♪ नाते युगा-युगांचे आपले, साजणी नाते युगा-युगांचे आपले, साजणी या सुखाच्या डोही न्हालो रंगुनी तम् सरला आता, तेज ये अंतरी बघ झाली अशी दिवाळी साजरी तुझ्यात मी, माझ्यात तु एक होऊया गगणाच्या छायेखाली घर हे आपले छान घर हे आपले छान
Audio Features
Song Details
- Duration
- 03:38
- Key
- 2
- Tempo
- 78 BPM