Bola Bola Swami Samarth (From "Swamina Bhetuya")
4
views
Lyrics
बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था मायेच्या जाळ्यात गुंतलो मी मायेच्या जाळ्यात गुंतलो मी सोडविण्या या स्वामीनाथा बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था ♪ कर जोडूनिया उभा कधीचा शब्द मिळेना स्वामी मुखाचा ओ, कर जोडूनिया उभा कधीचा शब्द मिळेना स्वामी मुखाचा छंद लागला तंव भजनाचा स्वामी पदांसी स्वर्ग कृपेचा आज का हो दूर सद्गुरू? आज का हो दूर सद्गुरू? आळवितो गुरुनाथा बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था ♪ मौन सद्गुरू कसे साहू रे? वाट लोचणी किती पाहू रे? मौन सद्गुरू कसे साहू रे? वाट लोचणी किती पाहू रे? अक्कलकोटी आलो स्वामी सर्व जगाची शोधून द्वारे एकच ठाऊक स्वामी माऊली एकच ठाऊक स्वामी माऊली घ्या हृदयासी आता बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था ♪ रितीचं ओंजळ स्वामी पदासी प्रसाद द्यावा तंव भक्तासी हो, रितीचं ओंजळ स्वामी पदासी प्रसाद द्यावा तंव भक्तासी नयनांनी तरी बोला स्वामी आस एक ही पद कमलासी नयनी आसू, मन हे व्याकुळ नयनी आसू, मन हे व्याकुळ प्रसन्न व्हा मायबापा बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था मायेच्या जाळ्यात गुंतलो मी मायेच्या जाळ्यात गुंतलो मी सोडविण्या या स्वामीनाथा बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था बोला-बोला स्वामी समर्था बोलाना स्वामी समर्था
Audio Features
Song Details
- Duration
- 06:17
- Key
- 2
- Tempo
- 92 BPM