Kaliyugi Swami Dattadev
4
views
Lyrics
कलियुगी स्वामी दत्तदेव हा कलियुगी स्वामी दत्तदेव हा अवतरुनी रक्षी कसा पहा अवतरुनी रक्षी कसा पहा अवतरुनी रक्षी कसा पहा कलियुगी स्वामी दत्तदेव हा कलियुगी स्वामी दत्तदेव हा (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) ♪ सतेज, सुंदर मूर्ती स्वामीची हीच प्रचिती गुरू भक्तीची सतेज, सुंदर मूर्ती स्वामीची... सतेज, सुंदर मूर्ती स्वामीची हीच प्रचिती गुरू भक्तीची कलियुगी स्वामी दत्तदेव हा कलियुगी स्वामी दत्तदेव हा (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) ♪ भक्तिभावे गुंफीत नाती, भक्त भजनी रमून जाती भक्तिभावे गुंफीत नाती, भक्त भजनी रमून जाती कलियुगी स्वामी दत्तदेव हा कलियुगी स्वामी दत्तदेव हा (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) ♪ भिवू नको मी पाठीशी आहे, स्वामी वचन हे जागे आहे भिवू नको मी पाठीशी आहे, स्वामी वचन हे जागे आहे कलियुगी स्वामी दत्तदेव हा कलियुगी स्वामी दत्तदेव हा (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) ♪ गतजन्मीची ही पुण्याई मला लाभली स्वामी ठायी गतजन्मीची ही पुण्याई मला लाभली स्वामी ठायी गतजन्मीची ही पुण्याई मला लाभली स्वामी ठायी कलियुगी स्वामी दत्तदेव हा कलियुगी स्वामी दत्तदेव हा अवतरुनी रक्षी कसा पहा अवतरुनी रक्षी कसा पहा अवतरुनी रक्षी कसा पहा कलियुगी स्वामी दत्तदेव हा कलियुगी स्वामी दत्तदेव हा (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी) (स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
Audio Features
Song Details
- Duration
- 05:24
- Key
- 6
- Tempo
- 108 BPM