Tu Majhi Kalpana
3
views
Lyrics
तू माझी कल्पना, तू माझी मनमोहिनी जीव जडला ये साथ दे, ये हात दे तू माझी कामना, तू माझी संवेदना तूच आसरा ये साथ दे, ये हात दे तुझ्या सरी माझ्यावरी बरसू दे झेलून त्या घेईन मी तुझी ओली शिरशिरी रंगवून मी तुला नवे रूप देईन मी ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी सरगम I would have loved you more than life Why did you have to say goodbye? Why? Tell me why? तुजला आज वाटे मी तुझा मजला हा दिलासा तू दिला देशील साथ आता तू मला मजला हा भरोसा लाभला गुंगूनतो मी नव्याने आशेच्या पालविणे हातात तुझ्या स्पर्शाच्या पाकळ्या हातात तुझ्या स्पर्शाच्या पाकळ्या झेलून त्या घेईन मी तुझी ओली शिरशिरी रंगवून मी तुला नवे रूप देईन मी ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी सरगम How can all the dreams that we shared together Seem so far out of sight? How I wish someday you would come back To be by my side ♪ वाटा दूर जाती घेऊनि तेव्हा तूच माझी सोबती नसतो मी कधीही एकटा माझ्या अंतरी तू भोवती हे जीवन तूच सावर भिरभिरते जे निरंतर नजरेत तुझ्या भेटीच्या चांदण्या नजरेत तुझ्या भेटीच्या चांदण्या झेलून त्या घेईन मी तुझी ओली शिरशिरी रंगवून मी तुला नवे रूप देईन मी ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी सरगम All things, they change as time goes by Life, it may take you by surprise Love never dies
Audio Features
Song Details
- Duration
- 06:20
- Key
- 7
- Tempo
- 82 BPM