Nad Khula
3
views
Lyrics
शौकिनांचा मेळा भरला जीव जीवाला असा हा भिडला डावा डोळा लवू लागला (लवू लागला, लवू लागला) ♪ (नाद खुळा, नाद खुळा) (नाद खुळा, नाद खुळा) (नाद, नाद, नाद, नाद) (नाद, नाद, नाद, नाद) सोडा राया... सोडा-सोडा राया, हा नाद खुळा सोडा-सोडा राया, हा नाद खुळा बुगडीचा हा... बुगडीचा हा, चोळीचा हा नाद खुळा, नाद खुळा सोडा-सोडा... (सोडा-सोडा राया, हा नाद खुळा) (सोडा-सोडा राया, हा नाद खुळा) ♪ मागं-मागं माझ्या येऊ नका भलतं-सलतं मागू नका (भलतं-सलतं मागू नका) हा, मागं-मागं माझ्या येऊ नका भलतं-सलतं मागू नका लाडी-गोडी अशी तुम्ही लावू नका इशारा प्रीतीचा करू नका (इशारा प्रीतीचा करू नका) जिथं-तिथं... जिथं-तिथं दिसतो तुमचा भाऊ जुळा, भाऊ जुळा सोडा-सोडा... (सोडा दादा, सोडा हा नाद खुळा) (सोडा अण्णा, सोडा हा नाद खुळा) ♪ अंगाला दाटते कटकी चोळी वाटते तशी पर मी नाय भोळी (वाटते तशी पर मी नाय भोळी) अहो, अंगाला दाटते कटकी चोळी वाटते तशी पर मी नाय भोळी गोऱ्या-गोऱ्या गाली ही पडते खळी लागली फुलाया चाफेकळी (लागली फुलाया चाफेकळी) येडा करलं... येडा करलं तुम्हाला हा नाद खुळा, नाद खुळा सोडा-सोडा... (चश्मेवालं सोडा हा नाद खुळा) (दाढीवालं सोडा हा नाद खुळा) ♪ तुमच्या मनी भरली टंच जवानी इशारा सारखा चावटवानी (इशारा सारखा चावटवानी) हा, तुमच्या मनी भरली टंच जवानी इशारा सारखा चावटवानी होणार नाही मी अशी दिवाणी लाखात मी आहे अशी देखणी (लाखात मी आहे अशी देखणी) रंग गोरा... रंग गोरा असे पण आतून काळा, आतून काळा सोडा-सोडा... (पॅन्टवालं सोडा हा नाद खुळा) (टकलवालं सोडा हा नाद खुळा) बुगडीचा हा... बुगडीचा हा, चमकीचा हा नाद खुळा, नाद खुळा सोडा-सोडा... (सोडा-सोडा राया, हा नाद खुळा) (सोडा-सोडा राया, हा नाद खुळा)
Audio Features
Song Details
- Duration
- 05:06
- Key
- 9
- Tempo
- 112 BPM