Jani Namyachi Rangali Kirtani
3
views
Lyrics
जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी तेथे चक्रपाणी धाव घेई तेथे चक्रपाणी धाव घेई जनी नामयाची रंगली कीर्तनी ♪ मुखी हरिनाम, नेत्र पैलतीरी मुखी हरिनाम... हरिनाम, हरिनाम, हरिनाम, हरिनाम मुखी हरिनाम, नेत्र पैलतीरी देवाची पंढरी मोक्ष वाटे, मोक्ष वाटे दळिता-कांडीता, वाहता कावडी दळिता-कांडीता, वाहता कावडी चिंतनात गोडी विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या, विठ्ठलाच्या जनी नामयाची रंगली कीर्तनी ♪ चक्र टाकुनीया दळावे हरीने चक्र टाकुनीया... ♪ चक्र टाकुनीया दळावे हरीने भक्तांचे देवाने दास व्हावे भक्तांचे देवाने दास व्हावे जुळो असे नाते जळो गर्व हेवा जुळो असे नाते, जुळो असे नाते जुळो असे नाते जळो गर्व हेवा तुझी आस देवा पांडुरंगा पांडुरंगा, पांडुरंगा जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी
Audio Features
Song Details
- Duration
- 04:24
- Key
- 2
- Tempo
- 136 BPM