Koushalyecha Ram Bai

5 views

Lyrics

कबीराचे विणतो शेले
 कबीराचे विणतो शेले
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 कबीराचे विणतो शेले
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 भाबड्या या भक्तासाठी...
 भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 ♪
 एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
 एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
 एक-एक धागा जोडी, धागा जोडी
 जानकीचा नाथ, जानकीचा नाथ
 राजा घनश्याम
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 ♪
 दास "राम" नामी रंगे, राम होई दास
 ♪
 दास 'राम" नामी रंगे, राम होई दास
 एक-एक धागा गुणते, धागा गुणते
 रूप ये पटास, रूप ये पटास
 राजा घनश्याम
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 ♪
 विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
 विणुन सर्व झाला शेला...
 विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
 ठायी-ठायी शेल्यावरती, शेल्यावरती
 दिसे रामनाम, रामनाम, रामनाम
 दिसे रामनाम
 राजा घनश्याम
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 ♪
 हळूहळू उघडी डोळे
 पाही जो कबीर, पाही जो कबीर
 हळूहळू उघडी डोळे
 पाही जो कबीर, पाही जो कबीर
 विणूनिया शेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर
 कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम
 कुठे म्हणे राम
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 कबीराचे विणतो शेले
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 कौसल्येचा राम, बाई...
 कौसल्येचा राम, बाई, कौसल्येचा राम
 

Audio Features

Song Details

Duration
05:29
Key
7
Tempo
128 BPM

Share

More Songs by Manik Varma

Albums by Manik Varma

Similar Songs