Savlya Hariche Ghei Sada Naam
3
views
Lyrics
सावळ्या हरीचे घेई सदा नाम सावळ्या हरीचे घेई सदा नाम तेणे तुझे काम पूर्ण करी तेणे तुझे काम पूर्ण करी ♪ प्रल्हादाची भक्ती पाहुनी जो धावे प्रल्हादाची भक्ती पाहुनी जो धावे केशवा त्या ध्यावे मनमंदिरी सावळ्या हरीचे घेई सदा नाम तेणे तुझे काम पूर्ण करी ♪ चोखोबाचा भाव मानी सदा चोखा चोखोबाचा भाव मानी सदा चोखा तोच हरी देखा घरोघरी सावळ्या हरीचे घेई सदा नाम तेणे तुझे काम पूर्ण करी ♪ मानव्याचा ज्याला नित्य लागे ध्यास मानव्याचा ज्याला नित्य लागे ध्यास हरी ही तयास हृदयी धरी सावळ्या हरीचे घेई सदा नाम तेणे तुझे काम पूर्ण करी तेणे तुझे काम पूर्ण करी
Audio Features
Song Details
- Duration
- 02:59
- Key
- 11
- Tempo
- 127 BPM