Vaate Mala Ka Sare
3
views
Lyrics
वाटते मला का सारे हे स्पर्श ओळखीचे सावल्या मला का देती आभास चाहुलींचे? हे जन्मोजन्मीचे धागे जे उरले होते मागे ते कोडे सुटावे आता डोळे भरून येती का? डोळे भरून वाहतांना आनंद एक झाला माझा-तुझा आनंद एक झाला...
Audio Features
Song Details
- Duration
- 01:59
- Key
- 4
- Tempo
- 130 BPM